हेल्पलाइन क्र: 7894561236
Visitors: 1118
📢 ठळक सूचना: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत राबविण्यात येत आहे.
...

30/12/2025, 11:24 pm

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून बांधकाम पूर्ण करून योजना घरकुल पूर्ण झालेले लाभार्थी 

१)वसंत सुरेश डंबाळे 

२)मनिषा सुरेश डंबाळे

३)शिवाजी देवराम बोंबले

४)गिता सोमंनाथ बोंबले

५)प्रवीन संपत बोंबले

६)सतिश हरी बोंबले

७)बापू बळवंत बोंबले

८)सोपान तुकाराम वाघले

9)विठ्ठल देविदास खैरनार 

१०)कुसुमबाई बाळासाहेब दवंगे 

१२)प्रकाश वामन दवंगे 

१३)उत्तम नामदेव साळुंके 

१४)सुनिल सदशिव दवंगे 

१५)देविदास गंगादास बैरागी 

१६)कैलास वाळू दवंगे 

१७)विलास नारायण दवंगे 

१८)गंगाधर पुंडलिक दवंगे 

१९)लक्ष्मणदास विष्णुदास बैरागी 

२०)दिलीप शिवाजी दवंगे 

२०)माधव जयरामदास बैरागी 

२१)बाळसाहेब श्रीपत दवंगे 

२२)योगेश अशोक दवंगे 

२३)राजाराम पांडुरंग दवंगे 

२४)राजेंद्र वाळू दवंगे 

२५)संजय वाळू दवंगे 

 

...

20/04/2025, 11:24 pm

रमाई आवास योजना

रमाई आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून बांधकाम पूर्ण करून योजना राबविण्यात आले.

१)मल्हारी मच्छिंद्र वाढणे 

...

18/09/2025, 10:19 pm

शबरी आवास योजना

शबरी आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना
घरकुल मंजूर करून बांधकाम पूर्ण करून योजना
राबविण्यात आले.

१)योगेश हरिभाऊ बोंबले 

२)समाधान हिरामण डंबाले 

३)संतोष देविदास लिलके 

४)बाकू पांडुरंग लिलके 

५)रतन परशराम बोंबले 

६)कैलास कोंडाजी बोंबले 

७)प्रकश अशोक महाले 

८)द्यानेश्वर तुकराम वाघळे

 

...

19/09/2025, 11:23 pm

मोदी आवास योजना

मोदी आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना
घरकुल मंजूर करून बांधकाम पूर्ण करून योजना
राबविण्यात आले.

१)प्रविण बाळासाहेब राजगुरू 

२)पुंडलिक त्र्यंबक पठाडे 

३)सचिन बाळासाहेब राजगुरू 

...

20/09/2025, 11:23 pm

म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
१)गुरांचे गोठे बांधकाम करणे

२)विहीर पुनर्भरण करणे  

...

17/09/2025, 11:24 pm

आयुष्मान भारत कार्ड

जऊळ्के वणी गावात १४३९ पैकी १३२४ आयुष्मान भारत कार्ड

काढण्यात आले.या योजनेंतर्गत ४ लाभार्थ्यांना शासंनाकडून विविध आजारांवर  लाभ देखील मिळालेला आहे.